महात्मा बसव जयंती उत्सव 2020  निमित्त महा ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन!


Register

स्पर्धा खालील प्रमाणे:

  1. चित्रकला - विषय म. बसवेश्वरांच्या जीवनावर किंवा सामाजिक कार्यावर आधारित कोणतेही चित्र
  2. गायन - म. बसवेश्वरांच्या वचनांचे गायन
  3. नृत्य - म. बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित नृत्य (संगीत पुरविले जाईल)
  4. ग्राफिक Design - म. बसवेश्वरांच्या जीवनावर किंवा सामाजिक कार्यावर आधारित कोणतेही PhotoShop किंवा CorelDRAW मधील ग्राफिक

स्पर्धेचे वयोगट:

  1. बाल गट - १४ वर्षाखालील
  2. किशोर गट - १४ - २०
  3. तरुण गट - २० - ३०
  4. खुला गट - ३० च्या वरील सर्व

पारितोषिके (प्रत्येक गटातून):

  1. प्रथम पारितोषिक - रोख रू. 1000/-
  2. द्वितीय पारितोषिक - रोख रू. 700/-
  3. तृतीय पारितोषिक- रोख रू. 500/-

स्पर्धेचे नियम:

  1. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन Online Form भरून नाव नोंदणी करायची आहे.
  2. चित्रकलेसाठी स्पर्धकांना म. बसवेश्वरांच्या जीवनावर किंवा म. बसवेश्वरांच्या सामाजिक कार्यावर आधारित कोणतेही चित्र कोणतेही मध्यम वापरून हातानी चित्र काढायचे आहे. आणि चित्र काढून झाल्यावर दिलेल्या WhatsApp नंबर वर पाठवायचे आहे.
  3. गायन करणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांना बसवेश्वरांच्या वचनांची एक PDF File पाठवली जाईल. त्या वचनांचे स्वतःच्या आवाजात स्पर्धकांना गायन करून एक VIDEO CLIP बनवून ती क्लीप दिलेल्या WhatsApp नंबर वर पाठवायची आहे.
  4. नृत्य करणाऱ्या स्पर्धकांना आयोजकांमार्फत काही वचनांचे संगीत पाठवले जाईल. त्या संगीतावर स्पर्धकांना नृत्य करून त्या नृत्याची एक VIDEO CLIP बनवून ती क्लीप दिलेल्या WhatsApp नंबर वर पाठवायची आहे.

स्पर्धेचा कालावधी:

 

नोंदणी शुल्क: रू ५०/- फक्त

नोंदणी शुल्क भरण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.

नोंदणी फी भरलेल्या स्पर्धकांचाच अंतिम प्रवेश समाजाला जाईल. स्पर्धेची फी मिळाल्यावर अधिकृत नोंदणी क्रमांक देण्यात येईल आणि आमच्या संकेतस्थळावर स्पर्धकांचे नांव प्रकाशित केले जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा : 

संयोजक:

बसव अनुभव मंटप, पुणे